
मित्रहो,आज आपण संगणकाद्वारे चित्रप्रक्रिया कशी करतात ह्याबाबत काही जुजबी गोष्टींची ओळख करून घेऊ या. ही अशी चित्रप्रक्रिया करण्यासाठी आपल्या संगणकावर फोटोशॉप नावाची एक प्रणाली असणे अत्यंत जरूरीचे आहे. तेव्हा चला तर मग...
निकॉन पि ९० प्रतिमा ग्राहकाने काढलेल्या ह्या चित्रात क्षप्र (क्षणीक प्रकाश - फ्लॅश) वापरलेला आहे. प्रथम फोटोशॉप मध्ये हे चित्र मी उघडले.
१ - मेनु बारवर विन्डो मेनु टिचकी दिली.
२ - लेअर विन्डो टिचकी दिली.
३ - दोन बाणाच्या खुणेवर टिचकी दिली.
४ - टिचकी दिली. मुळ लेअर (५)चा लेअर (६,७,८) तयार होतील.
६ - डोळा असणे = चित्रात लेअर दिसणे, कुंचला असणे = लेअर संपादनाकरता तयार असणे.
७ - डोळा नाही = चित्रात लेअर दिसणार नाही.
फोटोशॉप - ९ - इमेज, १० - ऍटजेस्टमेन्ट, ११ - ऑटो असे केल्याने चित्र असे झाले.
फोटोशॉप - ९ - इमेज, १० - ऍटजेस्टमेन्ट, १२ - कर्व्ह, असे केले.
१४ - असे केल्याने चित्र असे झाले.
फोटोशॉप चे १३ - स्टॅम्प टूल चेहर्याची व मुठीवरचा पांढरा रंग सफाई करण्याकरता वापरले.
चित्र असे तयार झाले.
लेखक: विनायक रानडे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा: vk9121@gmail.com
भ्रमणध्वनी: ९९६० ६३७ ६४६.
Print Page
४ टिप्पण्या:
ट्युटोरियल आहे चांगले पण माझ्याच्याने जमेलसं वाटतं नाही. ;-)
हंम्म! म्हणजे फोटोशॉपने होत्याचं नव्हतं नि नव्हत्याचं होतं करता येत तर!
फोटोशॉप हे शिकणे सोपे आहे. बिटमॅप - चित्रपेशी प्रतिमेचे संपादन करणारे उत्तम साधन आहे. मी १९९४ ला हे शिकलो व अजून शिकतो आहे.
माझे केंस काळे करून मिळतील कांहो?
सुधीर कांदळकर
टिप्पणी पोस्ट करा