सोमवार, ३० नोव्हेंबर, २००९

ऐश्वर्य !

Print Page

२ टिप्पण्या:

कांचन कराई म्हणाले...

क्रांती, तुझ्या कविता मला नेहमीच आवडतात. याही कवितेत तू समर्पणाची भावना किती हळूवारपणे सांगितली आहेस? अगं, ही कविता न वाटता प्रार्थनाच वाटते आहे. अशी कविता ऐकल्यावर ईश्वरसुद्धा प्रसन्न होईल.

सुधीर कांदळकर म्हणाले...

मीं तुझें निर्माल्य व्हावें ...
समर्पणाची भावना सुरेख रेखातली आहे.

सुधीर कांदळकर