tag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post5154148381154687011..comments2018-10-13T20:44:24.207+05:30Comments on शब्दगाऽऽरवा!: पौषातले लग्नजालरंग प्रकाशनhttp://www.blogger.com/profile/18048530078611531499noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-19213110603043565592009-12-10T15:52:34.238+05:302009-12-10T15:52:34.238+05:30सुधीरकाका तुमच्या लेखातिल अनुभव थोड्याफार फरकाने म...सुधीरकाका तुमच्या लेखातिल अनुभव थोड्याफार फरकाने मी आता अनुभवत आहे. आपण एकटे नाहीत तर खूपजणाना यातून मार्ग काढावा लागतो या विचाराने हिम्मत आली. धन्यवाद......Rajvinoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-48960800289748140602009-12-09T11:09:00.204+05:302009-12-09T11:09:00.204+05:30एकदम झकास लेख. १८-१-८१ ची गंमत चांगली आहे.एकदम झकास लेख. १८-१-८१ ची गंमत चांगली आहे.Vijay Deshmukhhttps://www.blogger.com/profile/12549019736795933159noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-66917818823369071302009-12-08T15:00:26.513+05:302009-12-08T15:00:26.513+05:30धन्यवाद कांचताई आणि माझी दुनिया.
व्हीकेसाहेब, ताक...धन्यवाद कांचताई आणि माझी दुनिया.

व्हीकेसाहेब, ताकास तूर लागुं न देणें म्हणजे थांगपत्ता लागू न देणें. आर्य मदिरा मंडळास तुमचा संदेश पोहोंचवला.

गोलॆसाहेब प्रत्येकानें आपल्या मनासारखें वागावें तसेंच इतरांचाहि मान ठेवावा. तुम्हीं पौषांत गृहप्रवेश केला असतात तर घरांतल्या जवळजवळ सर्वांनाच दुखविलें असतें. आतां त्यांच्या भावना राखून तुमचें तसें काहिंहि नुकसान झालें नाहीं. किंबहुना आपल्या माणसांच्या भावना जपायला किंमतहि मोजायला हरकत नसावी. तेव्हां तुम्हीं योग्यच केलेंत.

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.

सुधीर कांदळकरसुधीर कांदळकरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-26426473720793332772009-12-07T16:44:06.366+05:302009-12-07T16:44:06.366+05:30कांदळकरसाहेब, आपल्या शुभविवाहाची सुरस कथा आवडली.
...कांदळकरसाहेब, आपल्या शुभविवाहाची सुरस कथा आवडली.

मात्र पौषात गृहप्रवेश करता येत नाही म्हणून आमच्या हकनाक लांबलेल्या गृहप्रवेशाची आठवण झाली. तेव्हा मात्र आम्ही पौषातच गृहप्रवेश करतो असा आग्रह धरला नव्हता. कदाचित लोकापवादास भिऊन असेल किंवा कदाचित "न जाणो त्यात काही तथ्य असेल तर?" या विचाराने असेल.

पण तुम्ही परंपरेला घाबरला नाहीत आणि लोकापवादालाही घाबरला नाहीत ह्यातच तुमचे खरे कौतुक आहे.नरेंद्र गोळेhttps://www.blogger.com/profile/00212357544033004186noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-74895879374375822582009-12-07T12:11:25.620+05:302009-12-07T12:11:25.620+05:30"प्रेमप्रकरणांची भलती चैन" असु शकते का ?..."प्रेमप्रकरणांची भलती चैन" असु शकते का ? अहो तो तर तरूण असण्याचा पुरावा आहे की असतो.
"माझ्या तळपायाची आग मस्तकांत गेली" आगीने तुम्हाला पोळलच की हो. "ताकास तूर" हा काय प्रकार ? "मनगटांतल्या पाण्यावर" मला नवीन आहे.
"आर्य मदिरा मंडळाचे" आभार एकाला आडकवल्या बाद्दल. ह्या लेखातून मला समजले तुम्ही माझ्या लिखाणाला त्रोटक का म्हणता ? पण . . छान लिहिले आहे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/11239619322973062003noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-27214975575639209552009-12-07T11:37:06.860+05:302009-12-07T11:37:06.860+05:30आता बहुदा घरातून विरोध असणारे प्रेमिक पौषातच लग्न ...आता बहुदा घरातून विरोध असणारे प्रेमिक पौषातच लग्न करतील. एकतर यशस्वी होण्याचा एवढा लेखी पुरावा आणि दुसरं म्हणजे पौषात लग्न करत नसल्याने कुणालाही संशय याची धास्ती नाही :-)Shreya's Shophttps://www.blogger.com/profile/09536879652394258013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-637336006233215352009-12-06T13:07:22.988+05:302009-12-06T13:07:22.988+05:30लेख तर सुंदर आहेच पण तुमच्या ह्या लेखामुळे कित्येक...लेख तर सुंदर आहेच पण तुमच्या ह्या लेखामुळे कित्येक लोकांच्या मनातून पौष महिन्यातील भिती निघून गेली असेल. बाकी तुमचं लग्न आणि त्याआधीचा प्रवास अगदी चित्रपटात दाखवतात तसाच झालाय.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.com