tag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post4532073397869970347..comments2018-10-13T20:44:24.207+05:30Comments on शब्दगाऽऽरवा!: आणि मी सिगरेट सोडली...जालरंग प्रकाशनhttp://www.blogger.com/profile/18048530078611531499noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-43259507066474852822014-01-21T19:46:32.280+05:302014-01-21T19:46:32.280+05:30खुप छान आहे तुमचा अनुभव/जिद्द
त्यामुळे मी पण सिगरे...खुप छान आहे तुमचा अनुभव/जिद्द
त्यामुळे मी पण सिगरेट सोडु शकतो हे माझ मण मला सांगत आहे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-32169488455880203382010-05-02T18:36:42.732+05:302010-05-02T18:36:42.732+05:30काळे साहेब,मला श्री प्रमोद देव साहेबांनी आपल्या ह्...काळे साहेब,मला श्री प्रमोद देव साहेबांनी आपल्या ह्या लेखाची लिंक दिली. त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी खूप वर्षापासून प्रयत्न करीत आहे सोडायचा पण होत नाही. आता मात्र नक्की सोडेन.रविंद्रhttp://mazyamana.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-66595065695899640522009-12-08T21:25:50.592+05:302009-12-08T21:25:50.592+05:30सुदैवाने आज पुरुष मडळींत धूम्रपान खूपच कमी झाले आह...सुदैवाने आज पुरुष मडळींत धूम्रपान खूपच कमी झाले आहे. अमेरिकेच्या सर्जन-जनरलने १९६४ साली दिलेल्या ताकिदीला २५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने "टाईम (TIME)" या नियतकालिकाने एक सर्वेक्षणपर (survey) लेख प्रसिद्ध केला होता त्यात लिहिले होते कीं जितक्या प्रमाणात पुरुषांनी धूम्रपान सोडले तितक्याच प्रमाणात स्त्रियांनी धूम्रपान सुरू केले. पण सुदैवाने भारतात तरी सध्या अशी परिस्थिती आढळून येत नाहीं व ही परिस्थिती अशीच राहो हीच देवाकडे प्रार्थना.
सुधीर काळे (मूळ लेखक)Sudhir Kalehttps://www.blogger.com/profile/12384874275561671263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-59137114332331486542009-12-08T15:22:33.438+05:302009-12-08T15:22:33.438+05:30धूम्रत्यागाबद्दल अभिनंदन. passive smoking बद्दल लि...धूम्रत्यागाबद्दल अभिनंदन. passive smoking बद्दल लिहिलें असतें तर जास्त आवडलें असतें.

सुधीर कांदळकरसुधीर कांदळकरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-29239683715075285812009-12-07T14:58:45.221+05:302009-12-07T14:58:45.221+05:30तुम्ही धुम्रपान सोडल्याबद्दल मी तर तुमचं अभिनंदनच...तुम्ही धुम्रपान सोडल्याबद्दल मी तर तुमचं अभिनंदनच करीन.

मला तर सिगरेट या वस्तूचाच इतका मनोगंड आहे की टी.व्ही. वरील एखाद्या दृश्यातही मी जर कुणाला धुम्रपान करताना पाहिलं तर जवळच कुणीतरी धुम्रपान करतंय की काय, असा भास होतो.

फार वर्षांपूर्वी एकदा सिगरेट प्यायल्यावर कसं वाटतं, हे पहाण्यासाठी मी सिगरेट ओढण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या वेळेस धुर आत गेला आणि ठसक्याबरोबर बाहेर आला. सिगारेट तर तिथल्यातिथेच टाकून दिली पण दोन दिवस जो काही आवाज बसला होता, त्याने सर्वांची करमणूक झाली. आता आपलं बोलणं कळावं म्हणून संकेत भाषा शिकावी की काय, इथपर्यंत मी विचार केला होता.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-46129730818843307422009-12-07T00:01:03.154+05:302009-12-07T00:01:03.154+05:30सिगरेट सोडण्यावरचा लेखही फार आवडला बरं का. तुमचे ज...सिगरेट सोडण्यावरचा लेखही फार आवडला बरं का. तुमचे जबसे तेरे नैना ऐकतो आहे. मस्तच!धम्मकलाडूhttp://mr.upakram.orgnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-56831502683573173752009-12-06T23:59:48.167+05:302009-12-06T23:59:48.167+05:30सुधीरराव, अगदी माहितीपूर्ण लेख आहे. आवडला.सुधीरराव, अगदी माहितीपूर्ण लेख आहे. आवडला.धम्मकलाडूhttp://mr.upakram.orgnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-25104354910425815282009-12-06T12:11:58.362+05:302009-12-06T12:11:58.362+05:30'बाबा, तुमच्या अंगाला सिगरेटचा वास येतो म्हणून...'बाबा, तुमच्या अंगाला सिगरेटचा वास येतो म्हणून मी तुम्हाला पापी देणार नाही' हा निर्वाणीचा इशारा >>

खरोखरीच जिव्हारी लागला असावा! एरव्ही हे व्यसन सुटणे कठीण. दुर्दम ओढीचे व्यसन, निश्चयाच्या बळावर सोडले आणि ते पुन्हा परत फिरले नाही ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. व्यसनमुक्तीच्या प्रयासकर्त्यांना तर हे एक तळपते उदाहरण आहे.

तुम्हाला यामुळे भावी आरोग्याचे वरदान तर मिळालेलेच आहे. माझ्याही तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याकरता हार्दिक शुभेच्छा!नरेंद्र गोळेhttps://www.blogger.com/profile/00212357544033004186noreply@blogger.com