tag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post1073056733316225527..comments2018-10-13T20:44:24.207+05:30Comments on शब्दगाऽऽरवा!: बॅड आयडिया !जालरंग प्रकाशनhttp://www.blogger.com/profile/18048530078611531499noreply@blogger.comBlogger19125tag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-65283412245374385822010-08-31T19:56:39.172+05:302010-08-31T19:56:39.172+05:30अगदी खरं. त्यातून फक्त दुष्परिणामच भोगावे लागतात.अगदी खरं. त्यातून फक्त दुष्परिणामच भोगावे लागतात.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-38793628517168021082010-08-30T08:41:00.811+05:302010-08-30T08:41:00.811+05:30खरयं आदिती! डोन्ट वॉक व्हेन यू टॉक!खरयं आदिती! डोन्ट वॉक व्हेन यू टॉक!Vaishalihttps://www.blogger.com/profile/04031661229713807076noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-57066025548180098102010-07-31T13:02:44.586+05:302010-07-31T13:02:44.586+05:30हा लेख लिहिला तेव्हा तुझी माझी ओळख झालेली नव्हती, ...हा लेख लिहिला तेव्हा तुझी माझी ओळख झालेली नव्हती, मैथीली. पात्र काल्पनिक आहे आणि साम्य योगायोग आहे. मी डिस्क्लेमर लिहायला हवं होतं बहुधा. ;-)Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-48895070188947076312010-05-17T16:56:32.885+05:302010-05-17T16:56:32.885+05:30Are " MI " ch kaa...??? ( Aani te pan ba...Are " MI " ch kaa...??? ( Aani te pan baravichi pariksha vaigare dileli Maithili...itke same same kaa...???)
Naav mulich nai aawadale mala tiche...!!! ;)
Pan kathaa matr mastach aahe...!!!Maithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-3239079601873031782009-12-11T11:38:37.271+05:302009-12-11T11:38:37.271+05:30धन्यवाद बिरूटे साहेब, जाहिरातीसुद्धा इतक्या कल्पक ...धन्यवाद बिरूटे साहेब, जाहिरातीसुद्धा इतक्या कल्पक रितीने बनवल्या जातात, की "हे खरं नाही," हे ग्राहकालाही उशीराच लक्षात येतं.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-4225805401117570532009-12-10T21:21:30.072+05:302009-12-10T21:21:30.072+05:30जाहिरातींनी माणसांना भुरळ घातली आहे. त्यामुळे आपण ...जाहिरातींनी माणसांना भुरळ घातली आहे. त्यामुळे आपण विवेक गमावून बसलोय, असे वाटायला लागते. लेखन आवडलेच हे वेगळे सांगणे न लगे.प्रा.डॉ.दिलीप बिरुटेhttps://www.blogger.com/profile/10462794943737650528noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-13144089140550727552009-12-09T15:19:57.580+05:302009-12-09T15:19:57.580+05:30प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, काळे साहेब. या कथेत साकार...प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, काळे साहेब. या कथेत साकारलेली मैथिली माझी एक मैत्रीण आहे (नाव बदलले आहे). तिला खरोखरच असा अपघात झाला होता.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-60982496653862228162009-12-08T21:41:21.548+05:302009-12-08T21:41:21.548+05:30"इस्पात इंडस्ट्रीज"च्या डोलवी येथील कारख..."इस्पात इंडस्ट्रीज"च्या डोलवी येथील कारखान्यात काम करत असतानाचे माझे एक नजीकचे सहकारी गाडी चालवता-चालवता फोनवर बोलत होते व त्यावेळी झालेल्या भीषण अपघातात निधन पावले. तुझा सुंदर लेख वाचल्यावर या घटनेची प्रकर्षाने आठवण झाली.Sudhir Kalehttps://www.blogger.com/profile/12384874275561671263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-5602363044430173732009-12-08T13:57:16.941+05:302009-12-08T13:57:16.941+05:30कांदळकर साहेब, धन्यवाद! हो, तीने मोबाईल आणि चष्मा ...कांदळकर साहेब, धन्यवाद! हो, तीने मोबाईल आणि चष्मा उचलला. शब्द जास्त नकोत म्हणून, त्याचा उल्लेख मी मुद्दाम टाळला.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-13039492537724673742009-12-08T13:54:55.043+05:302009-12-08T13:54:55.043+05:30हेच मलाही म्हणायचं आहे, ओक साहेब.हेच मलाही म्हणायचं आहे, ओक साहेब.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-58456894225508818782009-12-08T13:40:52.029+05:302009-12-08T13:40:52.029+05:30किशोरवयीन मैथिली डोळ्यांसमोर उभी राहिली. सुरेख.
...किशोरवयीन मैथिली डोळ्यांसमोर उभी राहिली. सुरेख.

पण तो चष्मा आणि मोबाईल तिनें उचलला कां हो?सुधीर कांदळकरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-24272042945493027732009-12-07T22:27:34.511+05:302009-12-07T22:27:34.511+05:30कांचनजी जाहिरातीतील अतिताईपणा सोडला तर नकळत मोबाईल...कांचनजी जाहिरातीतील अतिताईपणा सोडला तर नकळत मोबाईल वर बोलणे चाली जाले की माणूस नकळत चालायला लागतो. निदान घरातल्या घरात. ते सहज घडतं. पण जाहिरातीतील अतिरेक मात्र उत्साहाच्या भरात जादा होतो हे नक्की.http://naadiastrologystudycircle.blogspot.in/https://www.blogger.com/profile/11145844336065113457noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-41459627468747257342009-12-07T19:00:35.932+05:302009-12-07T19:00:35.932+05:30अर्थातच आनंद! ग्राहक जागरूक असेल, तर ह्या आयडियाचा...अर्थातच आनंद! ग्राहक जागरूक असेल, तर ह्या आयडियाचा मोह टाळेलच पण मुळात अशा जाहिरातीच बंद व्हायला हव्यात असं मला वाटतं.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-40890535168597041022009-12-07T18:48:52.511+05:302009-12-07T18:48:52.511+05:30जाहिरात दाखवताना अगदी छोट्या अक्षरात त्यांनी ’वॉर्...जाहिरात दाखवताना अगदी छोट्या अक्षरात त्यांनी ’वॉर्निन्ग’ दिलेली आहे... त्यांचे काम संपले.
पुढे आपण ठरवायचे की काय बरोबर आहे आणि काय चुक...

श्रेयाला दुजोरा, हि जाहिरात काही ’आयडिया’ची नाहिये. पण ती ’आयडिया’ आपल्याला समजली पाहिजे.आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-62705877892990631632009-12-07T12:57:25.134+05:302009-12-07T12:57:25.134+05:30अगदी खरं, रानडे काका आणि श्रेया,
नितिनियम गुंडाळू...अगदी खरं, रानडे काका आणि श्रेया,

नितिनियम गुंडाळून फक्त स्वार्थ साधण्यासाठी बनवल्या गेलेल्या जाहिरातींवरून कितपत प्रेरणा घ्यायची हे ग्राहकानेच ठरवायला हवं. ग्राहकानेच पुढाकार घेतला तर जाहिरात निर्माण करणारेही समाजाचा विचार करतील.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-42814781596468847852009-12-07T11:08:29.797+05:302009-12-07T11:08:29.797+05:30खरं तर जाहिरात पाहिल्यावर माझं घरात हेच बोलणं झालं...खरं तर जाहिरात पाहिल्यावर माझं घरात हेच बोलणं झालं होतं की,किती चुकीची जाहिरात आहे. आणि फोनवर बोलतच फिरायचं तर ’आयडिया’चं कशाला हवं, कोणतही नेटवर्क चालेल की. पण एकीकडे फोनवर बोलताना गादी चालवताना पकडले गेल्यास दंड असे कायदे करायचे आणि त्याच वेळेला अश्या जाहिराती करून उत्पादकंनी ते धाब्यावर बसवायचे. ग्राहकांनीच यांना धडा शिकवायला हवा.Shreya's Shophttps://www.blogger.com/profile/09536879652394258013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-4361202596967164432009-12-07T08:29:46.560+05:302009-12-07T08:29:46.560+05:30आज दिसणार्या जाहिराती ह्या एका ठरावीक उद्देशानेच ...आज दिसणार्या जाहिराती ह्या एका ठरावीक उद्देशानेच तयार केलेल्या असतात तो म्हणजे वेगळेपण. कोणतीही बंधने धुडकावून स्वतंत्र = स्वैराचाराला मान्यता मिळवून देणे. ह्याचा परिणाम असंघटीत तरूण वर्ग, समाज, अनुभवाने तयार केलेल्या मूल्यांना धूडकावून लावून पुरोगामी, जागतिक मान्यता वगैरे गोंधळात अडकवायचा. ह्या परिस्थितीचा फायदा प्रत्येकाने क्षमतेनुसार घ्यायचा. ह्यालाच मी नाव दिले आहे वैचारिक प्रदूषण.विनायक रानडेhttp://skillsvap.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-30619118332558966432009-12-06T15:39:07.362+05:302009-12-06T15:39:07.362+05:30धन्यवाद गोळे काका. खरंतर जेव्हा अशी जाहिरात मी प्र...धन्यवाद गोळे काका. खरंतर जेव्हा अशी जाहिरात मी प्रथमच टी.व्ही. वर पाहिली, तेव्हाच मला हा प्रकार खटकला होता. त्यानंतर एक-दोन ’वॉक अॅन्ड टॉक’चे किस्से ऐकले नि कळलं की खरंच ही बॅड आयडीया आहे.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2409851749664175490.post-85063080610863320182009-12-06T12:16:13.471+05:302009-12-06T12:16:13.471+05:30खरयं आदिती! डोन्ट वॉक व्हेन यू टॉक!!खरयं आदिती! डोन्ट वॉक व्हेन यू टॉक!!नरेंद्र गोळेhttps://www.blogger.com/profile/00212357544033004186noreply@blogger.com